Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम भरती २०१९

Indo-Australian Joint Venture Bharti 2019

इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम सांगली येथे मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, टेलिमार्केटिंग (लेडीज) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शुक्रवार ते शनिवारला उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, टेलिमार्केटिंग (लेडीज).
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणतीही पदवी असावी.
  • नोकरी ठिकाण -सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम सांगली.
  • मो नं – ९६३७६६६५३०/ ८३८००१४५५५

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड