नोकरीची सुवर्णसंधी!! भारतीय हवामान विभाग अंतर्गत 72 पदांची भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा!! | Indian Meteorological Department Bharti 2024
Indian Meteorological Department Bharti 2024
Indian Meteorological Department Bharti 2024
Indian Meteorological Department Bharti 2024: Indian Meteorological Department has been declared a new recruitment notification for the posts of “Project Scientist ‘II’, Project Scientist ‘I'”. There are total of 72 vacancies are available to fill posts. Eligible candidates apply online before the last date. The last date for submission of application is 01st of March 2024. For more details about Indian Meteorological Department Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय हवामान विभाग अंतर्गत “प्रकल्प वैज्ञानिक ‘II’, प्रकल्प वैज्ञानिक ‘I’” पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक ‘II’, प्रकल्प वैज्ञानिक ‘I’
- पदसंख्या – 72 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- प्रकल्प वैज्ञानिक ‘II’ – 40 वर्षे
- प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mausam.imd.gov.in/
Indian Meteorological Department Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प वैज्ञानिक ‘II’ | 34 पदे |
प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ | 38 पदे |
Educational Qualification For Indian Meteorological Department Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प वैज्ञानिक ‘II’ |
|
प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ |
|
Salary Details For Indian Meteorological Department Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प वैज्ञानिक ‘II’ | Rs.67000/- |
प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ | Rs.56000/- |
How To Apply For Indian Meteorological Department Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mausam.imd.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mausam.imd.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/cFGRT |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/dGJNU |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mausam.imd.gov.in/ |
Table of Contents
Thanks sir