Indian Bank Bharti 2023 | ७ वी पास ते पदवीधर उमेदवारांना इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी – विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
Indian Bank Bharti 2023
Indian Bank Bharti 2023 Details
Indian Bank Bharti 2023 – The recruitment notification is published by Indian Bank to fill various vacant posts of “Product Manager, Team Lead, Chartered Accountant, Faculty, Office Assistant, Watchman/Gardener”. There are a total of 21 vacancies are available to fil the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 29th of May & 10th of June 2023. The official website of Indian Bank is www.indianbank.in. More detail is given below:-
इंडियन बँक अंतर्गत “प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. तसेच, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी 10 जुन 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी
- पद संख्या – 21 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, मुंबई
- वयोमर्यादा –
- प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – 25 ते 35 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क –
- प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – Rs. 1,000/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – 29 मे 2023
- फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी – 10 जुन 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in
Indian Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रॉडक्ट मॅनेजर | 05 पदे |
टीम लीड | 07 पदे |
चार्टर्ड अकाउंटंट | 06 पदे |
फॅकल्टी | 01 पद |
ऑफिस असिस्टंट | 01 पद |
वॉचमन/माळी | 01 पद |
Educational Qualification For Indian Bank Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रॉडक्ट मॅनेजर | BE / B.Tech / CA and / or MCA / M.Sc. IT |
टीम लीड | M.Tech / MBA (Marketing & Sales) |
चार्टर्ड अकाउंटंट | CA |
फॅकल्टी | 1. Shall be a Graduate / Post Graduate viz. MSW/MA in Rural Development / MA in Sociology / Psychology / B.Sc. (Veterinary), B.Sc. (Horticulture), B.Sc. (Agri.), B.Sc.( Agri. Marketing)/ B.A. with B.Ed. etc.
2. Shall have a flair for teaching and possess sound Computer Knowledge 3. Excellent communication skills in the local language are essential, fluency in English and Hindi will be an added advantage 4. Skills in Typing in the Local Language are essential. 5. Typing skills in Hindi / English typing, an added advantage 6. Previous experience as Faculty preferred |
ऑफिस असिस्टंट | 1. Shall be a Graduate viz. BSW/BA/B.Com./ with computer knowledge
2. Knowledge of Basic Accounting is a preferred qualification 3. Shall be fluent in spoken and written local language. 4. Fluency in Hindi / English would be an added qualification 5. Shall be proficient in MS Office ( Word and Excel ), Tally & Internet 6. Skills in typing in the local language is essential, Typing skills in English an added advantage |
वॉचमन/माळ | 1. Should have passed 7th Standard
2. Should have experience preferably in agriculture/ gardening/ horticulture |
Salary Details For Indian Bank Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रॉडक्ट मॅनेजर | Negotiable |
टीम लीड | Negotiable |
चार्टर्ड अकाउंटंट | Negotiable |
फॅकल्टी | Consolidated salary of Rs. 20,000/- |
ऑफिस असिस्टंट | Consolidated salary of Rs. 12,000/- |
वॉचमन/माळी | Consolidated salary of Rs. 6,000/- |
How to Apply For Indian Bank Job Vacancy 2023
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- तसेच www.indianbank.in या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या पोस्ट आणि सूचनांचे तपशील काळजीपूर्वक पहा.
- उमेदवारांनी अर्ज तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
- तसेच, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी 10 जुन 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेला कोणताही अर्ज सरसकट नाकारला जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.indianbank.in Application 2023
|
|
📑 PDF जाहिरात (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट) |
https://shorturl.at/TUXY6 |
📑 PDF जाहिरात (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी ) |
https://shorturl.at/epsuV |
👉 अर्ज नमुना (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट) | https://shorturl.at/yLOPV |
👉 अर्ज नमुना (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी ) | https://shorturl.at/bdtB1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.indianbank.in |
Any update about midc exam ?