Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय हवाई दल भरती रॅली २०१९

Indian Air Force Recruitment Rally 2019

भारतीय हवाई दल येथे एअरमन पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीची तारीख २७ ते २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – एअरमन
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० + २ / बारावी असावा.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धत्तीरॅली
  • रॅली पत्ता – डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, युनिव्हर्सिटी रोड बंबोलीम, उत्तर गोवा
  • रॅली तारीख – २७ ते २९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड