Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि भरती २०२०

India Tourism Development Corporation Recruitment 2020

इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावजनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर
  • पद संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – रु. ५००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताकॉम्प्लेक्स, कोअर-८, चौथा मजला, खोली क्रमांक ४०७, ७ लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.

India Tourism Development Corporation Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39Rx7i3
अधिकृत वेबसाईट : https://itdc.co.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड