इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता भरती । India Post Payments Bank Bharti 2023
India Post Payments Bank Bharti 2023
India Post Payments Bank Bharti 2023 | IPPB Bank Bharti 2023
India Post Payments Bank Bharti 2023: IPPB Bank (India Post Payments Bank) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Assistant General Manager, Chief Manager, Deputy General Manager, Senior Manager, Manager”. Eligible candidates apply online before the 22nd of March 2023. The official website of India Post Payments Bank is www.ippbonline.com. Further details are as follows:-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PWD उमेदवार – Rs. 150/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 750/-
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- सहायक महाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
- मुख्य व्यवस्थापक – 26 ते 35 वर्षे
- उपमहाव्यवस्थापक – 29 ते 45 वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक – 32 ते 45 वर्षे
- व्यवस्थापक – 32 ते 55 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com
India Post Payments Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहायक महाव्यवस्थापक | 03 पदे |
मुख्य व्यवस्थापक | 02 पदे |
उपमहाव्यवस्थापक | 01 पद |
वरिष्ठ व्यवस्थापक | 01 पद |
व्यवस्थापक | 01 पद |
Educational Qualification For IPPB Bank Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक महाव्यवस्थापक | Masters /Bachelor of Engineering or Masters /Bachelor of Technology in Information Technology or Computer Science or Master’s in Computer Application. ORGraduate in any discipline |
मुख्य व्यवस्थापक | Masters /Bachelor of Engineering or Masters /Bachelor of Technology in Information Technology or Computer Science or Master’s in Computer Application. |
उपमहाव्यवस्थापक | Graduate in any discipline.
Candidate with Post Graduate degree in Risk Management is preferred. |
वरिष्ठ व्यवस्थापक | BSc. in Electronics, Physics, Computer Science, Information Technology or
B.Tech /B.E- Electronics, Information Technology, Computer Science or MSc. Electronics, Physics, Applied Electronics |
व्यवस्थापक | BSc. in Electronics, Physics, Computer Science, Information Technology or
B.Tech /B.E- Electronics, Information Technology, Computer Science or MSc. Electronics, Physics, Applied Electronics |
Salary Details For India Post Payments Bank Jobs 2023
How To Apply For IPPB Jobs 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी / ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For India Post Payments Bank Notification 2023
- मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- तथापि, बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- आयपीपीबी उमेदवारांची पात्रता, अनुभव, नोकरीच्या आवश्यकता इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक स्क्रिनिंग / शॉर्ट लिस्टिंगनंतर मूल्यांकन/मुलाखत/गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
- लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
India Post Payments Bank Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For IPPB Bank Jobs 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://bit.ly/3Yar5l7 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3SKRWmH |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.ippbonline.com |
Notification प्रमाणे सर्व पदांसाठी 60 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के आवश्यक आहेत. मला 57 टक्के होते.. आता त्यातला पदासाठी जो बँक मध्ये payment based NACH, RTGS आणि इतर एप्लिकेशन्स वर कामाचा अनुभव हवाय तो आहे. जेव्हा अनुभव आहे तेव्हा हा criteria कशाला?
सर आम्ही हा Form कशा प्रकारे भरावे लागेल आणि या साठी काय कागदपत्रे सादर करावी लागेल
सर आम्ही हा फोन कशा प्रकारे भरावे लागेल आणि या साठी काय कागदपत्रे सादर करावी लागतील