Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था भरती २०१९

IITM Recruitment 2019

उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसल्लागार
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वेतनश्रेणी – रु. ३५,०००/-
  • वयोमर्यादा – उमेदवार ६५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • मुलाखतीचा पत्ताभारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ, होमी भाभा रोड, पशन पूणे – ४११००८
  • मुलाखतीचची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड