Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IITM पुणे भरती २०१९

IITM Pune Recruitment 2019

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ नोव्हेंबर  २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणी मध्ये M.Sc. उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, होमीभाभा रोड, पुणे – ४११००८
  • मुलाखातीची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ८.३० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड