आयआयटी खरगपूरमध्ये अनेक जागांची भरती!

IIT Kharagpur Recruitment 2020

आयआयटी खरगपूरने टेक्निकल आणि इतर ८८ जागांसाठी अर्ज मागीवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट iitgp.ac.in च्या माध्यमातून अर्ज दाखल करावा. अर्ज करण्याची शेवटची तारिख २४ फेब्रुवारी २०२० आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूर येथे विविध पदांच्या एकूण ८८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल अधीक्षक, ज्युनिअर एक्जीक्युटिव्ह, मेडिकल प्रयोगशाळा टेक्निशियन, ज्युनियर अकाऊंट ऑफिसर, सीनियर लायब्ररी इन्फॉर्मेशन, ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट, ड्रायव्हर ग्रेड २
 • पद संख्या – ८८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – ऑनलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्तासहाय्यक निबंधक (ई-II), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर- ७२१३०२, पश्चिम बंगाल, भारत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.iitkgp.ac.in

– प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता विविध आहे. अधिकृत माहितीपत्रकात त्याबाबत विस्तृत माहिती आहे . प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा ३० वर्षे आहे.

 • ज्युनिअर टेक्निकल अधीक्षक- ६ जागा
 • ज्युनिअर एक्जीक्युटिव्ह – २२ जागा
 • मेडिकल प्रयोगशाळा टेक्निशियन- २ जागा
 • ज्युनियर अकाऊंट ऑफिसर -१ जागा
 • सीनियर लायब्ररी इन्फॉर्मेशन – २ जागा
 • फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रुकटर- ५ जागा
 • ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट – ४९ जागा
 • ड्रायव्हर ग्रेड २ – १ जागा
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
ज्युनिअर टेक्निकल अधीक्षक०६
ज्युनिअर एक्जीक्युटिव्ह२२
मेडिकल प्रयोगशाळा टेक्निशियन०२
ज्युनियर अकाऊंट ऑफिसर०१
सीनियर लायब्ररी इन्फॉर्मेशन०२
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रुकटर०५
ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट४९
ड्रायव्हर ग्रेड २०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2ReIdqF
ऑनलाईन अर्ज करा : https://erp.iitkgp.ac.in/FacultyCareer/advtFacultyRecruitment.jsp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप