IIT मुंबई भरती २०१९

IIT Bombay Vacancies 2019

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधीक्षक, विशेष कर्तव्यावर अधिकारी, बास्केटबॉल प्रशिक्षक, ॲथलेटिक्स प्रशिक्षक सल्लागार, विजीटिंग जनरल सर्जन पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१९ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख विजीटिंग जनरल सर्जन पदाकरिता २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधीक्षक, विशेष कर्तव्यावर अधिकारी, बास्केटबॉल प्रशिक्षक, ॲथलेटिक्स प्रशिक्षक सल्लागार, विजीटिंग जनरल सर्जन.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – चर्चासत्र कक्ष, आयआयटी बॉम्बे हॉस्पिटल, तंत्रज्ञान मुंबई, पवई भारतीय संस्था, मुंबई- ४०००७४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (दु. ३.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

जाहिरात क्र – १
जाहिरात क्र – २

अधिकृत वेबसाईट    📝ऑनलाईन अर्ज करा

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !