भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९

IISER Pune Recruitment 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे  येथे डोमेन एक्सपर्ट, सल्लागार पदाच्या २  रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख  २१ ऑगस्ट २०१९ (डोमेन एक्सपर्ट) आणि ८ ऑगस्ट २०१९  (सल्लागार)आहे.

 • पदाचे नाव – डोमेन एक्सपर्ट, सल्लागार
 • शैक्षणिक पात्रता
  • डोमेन एक्सपर्ट – उमेदवार Ph.D असावा.
  • सल्लागार – उमेदवार M.Sc असावा.
 • नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार रूम नं. २४, पहिला मजला, मुख्य इमारत, डॉ. होमी भाभा रोड, IISER पुणे पाषण-४११००८
 • मुलाखतीची तारीख
  • डोमेन एक्सपर्ट – २१ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता)
  • सल्लागार – ८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ९.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     जाहिरात


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !