Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९

IISER Pune Recruitment 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख १८ आणि २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. एससी असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मुलाखतीचा पत्ता
    • प्रकल्प सहाय्यक पदाकरिता – रसायनशास्त्र कार्यालय, बोर्ड रूम, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८
    • प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी पदाकरिता – जीवशास्त्र शाखा, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८
  • मुलाखतीची तारीख
    • प्रकल्प सहाय्यक पदाकरिता – १८, २१ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
    • प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी पदाकरिता – १८ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात १  जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड