Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IISER पुणे भरती २०१९

IISER Pune Jobs 2019 - Apply Now

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहकारी / लॅब असोसिएट पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ (तांत्रिक सहकारी / लॅब असोसिएट) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदाकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहकारी / लॅब असोसिएट
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (तांत्रिक सहकारी / लॅब असोसिएट)
  • ई-मेल पत्ता – bio_app@iiserpune.ac.in
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ९ डिसेंबर २०१९ (वरिष्ठ संशोधन सहाय्यक)
  • मुलाखतीचा पत्तासेमिनार कक्ष क्रमांक ३२, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड