Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IISER पुणे भरती २०१९

IISER Pune Bharti 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे येथे प्रशासक सहायक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रशासक सहायक
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.कॉम पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वेतनश्रेणी – रु. ३०,०००/-
  • मुलाखतीचा पत्ता – सेमिनार कक्ष क्रमांक २४, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११ ००८
  • मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड