Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIMR भरती २०१९

IIMR Recruitment 2019

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च हैद्राबाद येथे इनक्युबेशन व्यवस्थापक, तांत्रिक सहाय्यक, संशोधन सहकारी, वरिष्ठ रिसर्च फेलो पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख १० ओक्टोंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – इनक्युबेशन व्यवस्थापक, तांत्रिक सहाय्यक, संशोधन सहकारी, वरिष्ठ रिसर्च फेलो
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता – पुरुष उमेदाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे व महिला उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकरीता – पुरुष उमेदाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे व महिला उमेदवाराचे वय ४८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • एस.सी. / एस.टी प्रवर्गातील उमेदवाराकरिता – पुरुष उमेदाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे व महिला उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च, राजेंद्रनगर, हैद्राबाद-५०००३०
  • मुलाखतीची तारीख – १० ओक्टोंबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड