Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई भरती 2019

IHMCTAN Mumbai Bharti 2019

इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नोलॉजी अँड एप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई येथे शिक्षण सहकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सहकारी
  • पद संख्या – ३ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताहॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? अर्ज नमुना

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड