Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IGNCA अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

IGNCA Bharti 2020

IGNCA Bharti 2020 : इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, (IGNCA) अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक, प्राध्यापक, संचालक, सहकारी प्राध्यापक पदांच्या एकूण 7+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर & 13 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक, प्राध्यापक, संचालक, सहकारी प्राध्यापक
  • पद संख्या – 7+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • 13 नोव्हेंबर 2020 आहे. (वरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक)
    • 29 ऑक्टोबर आहे. (प्राध्यापक, संचालक, सहकारी प्राध्यापक)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IGNCA Bharti 2020
PDF जाहिरात : http://ignca.gov.in/recruitments/
अधिकृत वेबसाईट : ignca.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड