मेयोत परिचारिकांची १४६ पदे रिक्त ! IGGMC Nagpur Bharti 2023
IGGMC Nagpur Bharti 2023
Nagpur Mayo Bharti 2023
IGGMC Nagpur Bharti 2023: There are 478 sanctioned various posts of nurses in Mayo and total 146 posts are vacant. Out of the filled posts, 3 nurses are on deputation elsewhere. Due to the shortage of nurses, there is a daily problem in patient care. Today Nurses Day is being celebrated all over the world and the nurses have spoken about the problem of shortage of manpower.
नागपुरातील सर्वात पहिला दवाखाना असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) परिचारिकांची 146 पदे रिक्त असून अत्यंत तोकड्या मनुष्यबळामुळे प्रशासनाला रुग्णसेवेसाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मेयोत परिचारिकांची विविध 478 पदे मंजूर असून एकूण 146 पदे रिक्त आहेत. भरलेल्या पदांपैकी 3 परिसेविका इतर ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेेत रोजची अडचण होते. आज जगभरात परिचारिका दिन साजरा केला जात असून अत्यल्प मनुष्यबळाची समस्या तेथील परिचारिकांनी बोलून दाखवली.
Mayo Nurse Bharti 2023
Mayo nurses सद्यस्थितीत या रुग्णालयात वेगवेगळ्या 50 ठिकाणी तीन पाळ्यात वार्ड, शस्त्रकि’यागृह तसेच अपघात विभागात अधिपरिचारिका कार्यरत आहेत. त्यांना आठवडी रजासुद्धा वेळेत देणे शक्य होत नसल्यामुळे पेंडिंग ऑफची यादी प्रत्येक वार्डाची वेगळी आहे. व्हीआयपी ड्युटी सतत सुरू असल्याने अधिपरिचारिका क’मप्राप्त असते. दर महिन्याला एक-दोन वार्ड इन्चार्ज सेवानिवृृत्त होत असतात. इन्चार्ज सिस्टर नसल्यामुळे वरिष्ठ अधिपरिचारिकेला इन्चार्जचे हस्तांतरण कार्यभार द्यावा लागतो आहे. त्यामुळे परिचारिका आणखी कमा झाल्या आहेत. प्रत्येक वार्डात 40 ते 50 रुग्णांसाठी प्रत्येक पाळीत एकच अधिपरिचारिका असते. तिनही पाळ्यांमध्ये अचानकच परिचारिका गैरहजर राहिल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लेबर रूममध्ये एकूण 6 लेबर टेबल असून 16 बेड वेटिंग वार्डमध्ये आहेत. तो वार्ड लेबर रूमला जोडून नाही. त्यामुळे प्रत्येक पाळीला 2 अधिपरिचारिका असतात. भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकानुसार 7 लेबर टेबलला प्रत्येक पाळीमध्ये प्रत्येक टेबलसाठी 1 अधिपरिचारिका आवश्यक आहे, असे परिचारिकांनी सांगितले.
रुग्णालयात 870 बेड Mayo nurses असून एकूण वार्ड 44, विभाग 21 तसेच शस्त्रकि’यागृह 6 आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएश प्रवेश क्षमता पूर्वी 60 होती. नंतर 100, 150 तसेच 200 झाली. अत्यंत कमी कालावधीत ही प्रवेशांची सं’या वाढ वेगाने झाली. पदव्युत्तर अभ्यासक’म प्रवेशातही वाढ होणार आहे. बेड्सची संख्या वाढती आणि परिचारिकांची संख्या कमी होत चालली आहे. वाढीव बेड्सला मंजुरी मिळत नाही, रिक्त पदेही भरली जात नाहीत. हे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत तोकडे असून परिचारिकांवर कामाचा प्रचंड ताण आहे, हे वास्तव आहे. शासनाला वेळोवेळी याबाबत अवगत केले जात असून पाठपुरावा निरतर सुरू असतो. परिचारिकांसह तृतीय श्रेणीची पदभरती टीसीएसमार्फत केली जात असून पुढील महिन्यात ती सुरू होत असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी कळविले असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे यांनी सांगितले.
IGGMC Nagpur Bharti 2023 details
IGGMC Nagpur Bharti 2023: Indira Gandhi Government Medical College (IGGMC) Nagpur has issued the notification for the recruitment of “Scientist C (Bio-Medical), Researc Assistant” Posts. There are total of various vacabcies are available to fill the posts. The post is to be filled at Indira Gandhi Government Medical College, Nagpur, and the deadline for applications is the May 10th, 2023. The application form is attached. Please note that applications received after the deadline will not be considered. The official website of IGGMC Nagpur is www.iggmc.org. More details are as follows:-
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत “शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल), संशोधन सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल), संशोधन सहाय्यक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –
- शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल) – 35 वर्षे
- संशोधन सहाय्यक – 35 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राध्यापक आणि प्रमुख, श्वसन औषध विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर -440018
- ई-मेल पत्ता – respimed927@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – श्वसन औषध विभाग, IGGMC नागपूर
- मुलाखतीची तारीख – 15 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.iggmc.org
IGGMC Nagpur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल) | 01 पद |
संशोधन सहाय्यक | 02 पदे |
Educational Qualification For IGGMC Nagpur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल) | MBBS or MD (Pediatrics/ Medicine/Chest Medicine/Radiology or Ph.D. with relevant experience in Pulmonology/ Chest medicine |
संशोधन सहाय्यक | Graduate in life science subjects 3 years of experience in project radiology/pathology labs or Masters degree in above-mentioned subjects |
Salary Details For IGGMC Nagpur Job Details 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शास्त्रज्ञ सी (बायोमेडिकल) | Rs. 51,000/- per month |
संशोधन सहाय्यक | Rs. 31,000/- per month |
How To Apply For IGGMC Nagpur Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- वयाच्या निकषांची पूर्तता करणारे आणि आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार 10 मे 2023 पर्यंत अर्ज भरू शकतात आणि हार्ड कॉपी प्रोफेसर आणि प्रमुख, श्वसन औषध विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर -440018 येथे पोस्टाने/ हाताने पाठवू शकतात.
- तसेच, respimed927@gmail.com वर सॉफ्ट कॉपी ईमेल पाठवा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची 10 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Indira Gandhi Government Medical College Recruitment Details 2023
- वरील पदांकरीता सर्व पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- अर्जांची तपासणी केली जाईल, आणि निवडलेल्या उमेदवारांची यादी IGGMC नागपूर आणि वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखत IGGMC नागपूरच्या रेस्पिरेटरी मेडिसिन विभागात घेतली जाईल आणि त्यासाठी उमेदवारांनी स्वतःची व्यवस्था करावी.
- मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, तसेच मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता या कार्यालयामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- जाहिरातीशी संबंधित कोणत्याही अद्यतनांसाठी, उमेदवारांना नियमितपणे आमच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
- 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्वसन औषध विभाग, IGGMC नागपूर येथे मुलाखती होणार आहेत.
- निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रशस्तीपत्रे इत्यादींच्या पुराव्याच्या स्वयं-साक्षांकित प्रती सामील होताना सादर कराव्या लागतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
IGGMC Nagpur Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.iggmc.org Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/bQW25 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.iggmc.org |
IGGMC Nagpur (Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur) is going to recruit interested and eligible candidates to fill the various vacant posts. Applications are invited for the “Scientist C (Bio-Medical), Research Assistant” posts. There are 0 vacancies available to fill. The job location for this recruitment is Nagpur. Applicants apply offline mode for IGGMC Nagpur Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 10th of May 2023. For more details about IGGMC Nagpur Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
IGGMC Nagpur Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur |
📥 Recruitment Details | IGGMC Nagpur Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Scientist C (Bio-Medical), Research Assistant |
🔷 No of Posts | 03 Vacancies |
📂 Job Location | Nagpur |
✍🏻Application Mode | Professor and Head, Department of Respiratory Medicine, Indira Gandhi Government Medical College, CA Road, Nagpur -440018 in hard copy and email the soft copy to: respimed927@gmail.com |
✉️ Address | Indira Gandhi Government Medical College, Nagpur |
✅ Official WebSite | www.iggmc.org |
Educational Qualification For IGGMC Nagpur Recruitment 2023 |
|
Scientist C (Bio-Medical) | MBBS or MD (Pediatrics/ Medicine/Chest Medicine/Radiology or Ph.D. with relevant experience in Pulmonology/ Chest medicine |
Research Assistant | Graduate in life science subjects 3 years of experience in project radiology/pathology labs or Masters degree in the above-mentioned subjects |
Age Criteria For IGGMC Nagpur Jobs 2023 |
|
Age Limit | 35 years |
Indira Gandhi Government Medical College and Hospital Nagpur Vacancy Details |
|
Scientist C (Bio-Medical) | 01 Vacancy |
Research Assistant | 02 Vacancies |
All Important Dates For Indira Gandhi Government Medical College Nagpur Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 10th of May |
Indira Gandhi Government Medical College and Hospital Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | Read PDF |
✅ Official Website | Click Here |