Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई भरती २०१९

ICT Mumbai Bharti 2019

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार Ph.D असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड