Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICMR-NIV पुणे भरती २०१९

ICMR NIV Pune Bharti 2019

ICMR-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे विविध पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, १८ आणि २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावआर्थिक मूल्यांकन स्पेशलिस्ट, प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर, प्रकल्प तंत्रज्ञ – III
  • रिक्त पदे – १३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १६, १८ आणि २० डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्तावायरॉलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी चे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, डॉ. आंबेडकर रस्ता, पुणे –  ४११००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड