ICAR-NBSSLUP नागपूर भरती २०१९

ICAR-NBSSLUP Nagpur Recruitment 2019

ICAR – राष्ट्रीय कार्यालय माती सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन येथे यंग प्रोफेशनल – II पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १७ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – II
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी विज्ञान / भूशास्त्र / भूगोल / रिमोट सेन्सिंग / भौगोलिक माहिती या विषयात पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा -उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे.
  • वेतनश्रेणी – रु. २५,००० /-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICAR – राष्ट्रीय कार्यालय माती सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन, पी.ओ – युनिव्हर्सिटी कॅम्पस, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३
  • मुलाखतीची तारीख – १७ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
  • फोन नं – (०७१२) २५००५४५, २५००६६४, २५००२२६

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !