Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICAR CCARI भरती २०१९

ICAR CCARI Recruitment 2019

केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था येथे सिनिअर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसिनिअर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमएससी., मास्टर पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४० वर्षे असावे.
  • वेतनमानरु. ३१,०००/- + १ आणि दुसर्‍या वर्षासाठी एचआरए आणि ३५,०००/-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ५ ऑक्टोबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ताआयसीएआर-केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था, इला, जुना गोवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात - अर्ज    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड