IBPS भरती २०१९

IBPS Recruitment 2019

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे प्रोबेशनरी अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ४३३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रोबेशनरी अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० वर्षे व कमाल ३० वर्षे असावे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा

 


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !