Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HPCL भरती २०१९

HPCL Vacancies 2019

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक, अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक, अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड