Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये काम करण्याची संधी | Housabai Homeopathic Medical College Kolhapur 2022

Housabai Homeopathic Medical College Kolhapur Bharti 2022

Housabai Homeopathic Medical College Kolhapur Bharti 2022

Housabai Homoeopathic Medical College Kolhapur Bharti 2022: Housabai Homoeopathic Medical College Kolhapur has declared the new recruitment notification for the 8 Vacant Posts. Eligible and Interested candidates can apply before the last date of application . More details are as follows:-

हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक वाचक, सहायक प्राध्यापक व्याख्याता पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक वाचक, सहायक प्राध्यापक व्याख्याता
  • पदसंख्या8 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – निमशिरगाव, जि. कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – हौसाबाई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, निमशिरगाव, जवळ धर्मनगर, सांगली-कोल्हापूर महामार्ग, इचलकरंजी फाटा, ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर–416101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख4 ऑक्टोबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.hhmc.co.in

Educational Qualification For Housabai Homoeopathic Medical College & Hospital Vacancy 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Post Graduate qualification in Homoeopathy with three years of teaching experience in the subject concerned as Associate Professor/Reader in a Homoeopathic College of degree level.

The qualification shall be the one included in second Schedule of Homoeopathy Central Council Act, 1973.

सहयोगी प्राध्यापक वाचक Post Graduate qualification in Homoeopathy with four years of teaching experience as Assistant
professor/Lecturer in the concerned subject in a Homoeopathic College of Degree level.The qualification shall be the one included in Second Schedule of Homoeopathy Central Council Act,1973.
सहायक प्राध्यापक व्याख्याता Post Graduate qualification in Homoeopathy preferably in the concerned subject. The qualification shall be the one included in Second Schedule of Homoeopathy Central Council Act,1973.

Preference shall be given to those candidates who holds experience of working as R.M.O.and/or House Physicians in a Homoeopathic Hospital attached to a Homoeopathic Medical College permitted by Central Council/Central Government.

How To Apply For Housabai Homoeopathic Medical College & Hospital Recruitment 2022

  • वरील दिलेल्या अर्जासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सदर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2022 राहील
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Housabai Homoeopathic Medical College & Hospital Jobs 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3xQgphd
✅ अधिकृत वेबसाईट
www.hhmc.co.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड