Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

के के वाघ शिक्षण संस्था भरती २०२०

K K Wagh Education Society Nashik Bharti 2020

K K Wagh Education Society Nashik Bharti 2020 : के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता हजर राहावे. लेखी परीक्षेची तारीख ६ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – ८ जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • पत्ताके.के. वाघ विद्याभवन, भाऊसाहेब नगर (निफाड साखर कारखाना जवळ), तालुका – निफाड, जि. नाशिक 
  • लेखी परीक्षेची तारीख – ६ जुलै २०२० आहे.

जाहिरात

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड