महाराष्ट्र कृषि, वन और इंजीनियरिंग सेवा परीक्षाएँ अब होगी कंबाइंड
MPSC 2021 Exam Pattern-Forest, Agriculture, Engineering
MPSC 2021 Exam Pattern-Forest, Agriculture, Engineering – Good News For MPSC Aspirant !! Maharashtra Agricultural Service, Forest and Engineering Services examinations were conducted separately every year. However, now these three exams will be combined and the preparation has been started by the Maharashtra Public Service Commission. It will be implemented while filling up the vacancies as per every advertisement from 2021 onwards.
दरवर्षी महाराष्ट्र कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
Maharashtra Van Seva, Krushi Seva and Engineering Services examinations were conducted separately every year. However, now these three exams will be combined and the preparation has been started by the Maharashtra Public Service Commission.
सरळसेवेची मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन
केरळ, गुजरातसह अन्य राज्यातील लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील सरळसेवेच्या माध्यमातून कमी पदांची भरती होणाऱ्या मोजक्या विभागातील रिक्त पदांची लेखी परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे.
त्यादृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली असून आगामी काळात त्याचा प्रयोग केला जाणार आहे. प्राध्यापक अथवा अन्य कमी पदांच्या भरतीच्या परीक्षेतून आयोग हा प्रयोग करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य मुख्य परीक्षेतही त्याचा प्रयोग केला जाणार आहे. तत्पूर्वी, लहान परीक्षेतील त्रुटी दूर करून परीक्षा पारदर्शक केली जाईल, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी, वन व अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सुमारे एक ते दीड लाख विद्यार्थी अर्ज करतात. उमेदवारांची संख्या कमी असतानाही तिन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्याने त्यांचा वेळ वाया जातो. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.
MPSC Van Krushi and Engineering Services New Exam Pattern 2021
- शंभर प्रश्नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे.
- या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील.
- आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे.
- दोन गुणांच्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
Candidates Studying For MPSC Exam can Check Out Below Link For MPSC Exam FREE Mock Test and Enroll for it to Boost Your Preparation
MPSC FREE MOCK TEST SERIES
Table of Contents
Educationwise सरकारी नौकरी अपडेट्स !!
१० वी पास जॉब्स | १२ वी पास जॉब्स |
ग्रॅज्युएट जॉब्स | पोस्ट ग्रॅज्युएट जॉब्स |
बँक जॉब्स | इंजिनिअरिंग जॉब्स |
दिव्यांग जॉब्स | ITI पास जॉब्स |
मेडिकल जॉब्स | रेल्वे जॉब्स |