DRDO-HEMRL पुणे येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर – अर्ज सुरु!! | HEMRL Pune Bharti 2023
HEMRL Pune Bharti 2023
HEMRL Pune Bharti 2023 Details
HEMRL Pune Bharti 2023: DRDO HEMRL (High Energy Material Research Laboratory) Pune is going to recruit for the vacant post of “Junior Research Fellow”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last of submission of application should be the 31st of March 2023. More details is given below:-
उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, पुणे येथे “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- ज्युनियर रिसर्च फेलो – 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, HEMRL, सुतारवाडी पुणे – 411021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
HEMRL Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो | 01 पद |
Educational Qualification For HEMRL Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो | 1. नेट अर्हतेसह प्रथम वर्गासह रसायनशास्त्रामध्ये (स्पेशियलायझेशन : ऑरगॅनिक / इनऑरगॅनिक / अॅप्लाईड केमिस्ट्री/ पॉलीमर सायन्स) पदव्युत्तर पदवीधर किंवा
पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर लेव्हल येथे प्रथम वर्गासह पॉलिमर्स / केमिकल इंजिनिअरिंगमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) पदव्युत्तर पदवीधर प्राधान्य हाय एनर्जी मटेरिअल्स / पॉलिमर सिंथेसिसमध्ये अनुभव 2. वैध GATE गुणांसह प्रथम वर्गामध्ये केमिकल/मेकॅनिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये (B.E. / B.Tech.) पदवीधर किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर दोन्हीसह प्रथम वर्गामध्ये केमिकल/ एरोस्पेस / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (M.E. / M.Tech. ) पदव्युत्तर पदवीधर. प्राधान्य : रॉकेट प्रोपल्शन / कॉम्बस्टनमध्ये अनुभव |
Salary Details For DRDO-HEMRL Pune Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनियर रिसर्च फेलो | Rs. 31,000/- |
How To Apply For High Energy Material Research Laboratory Pune Bharti 2023
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
DRDO-HEMRL Pune Vacancy 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DRDO-HEMRL Pune Application 2023 | www.drdo.gov.in Recruitment 2023
|
|
✅ PDF जाहिरात |
shorturl.at/hwIPW |
✅ अर्जाचा नमुना |
shorturl.at/wxBW7 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.drdo.gov.in |
Table of Contents
Offline From Kashya Prakare karaycha aahe