Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गुरु गोबिंद सिंह अभियांत्रिकी व संशोधन केंद्र नाशिक भरती २०१९

GSS College Of Engineering Nashik Recruitment 2019

गुरु गोबिंद सिंह अभियांत्रिकी व संशोधन केंद्र नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, शारीरिक संचालक पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, शारीरिक संचालक
  • नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन / ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – एचआर व प्रशासन विभाग गुरु गोबिंद सिंह फाउंडेशन, नाशिक
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – carreer@ggsf.edu.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड