Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव भरती २०१९

Gramin Shikshan Sanstha Navegaon Recruitment 2019

ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय कोकणा / खोबा ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया
  • मुलाखतीची तारीख – १९ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड