Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण पॉलिटेक्निक नांदेड भरती २०१९

Gramin Polytechnic Naned Bharti 2019

ग्रामीण पॉलिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रशिक्षक, लॅब सहाय्यक, संगणक ऑपरेटर पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रशिक्षक, लॅब सहाय्यक, संगणक ऑपरेटर
  • पद संख्या – २८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ७ डिसेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्तारामीण पॉलिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड