Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग भरती २०१९

Govt ITI Sindhudurg Bharti 2019

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामसडे देवगड जि. सिंधुदुर्ग येथे शिल्प निदेशक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिल्प निदेशक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI COPA-NAC/NTC किंवा कॉम्प्युटर सायन्स/ आय टी मधील पदविका असावा.
  • नोकरी ठिकाण – जामसडे देवगड जि. सिंधुदुर्ग
  • वेतनश्रेणी – ८,०००/- दरमहा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामसडे देवगड जि. सिंधुदुर्ग

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड