Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर भरती २०१९

Govt Ayurved College Nagpur Recruitment 2019

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ६२ वर्षे व कमाल ६५ वर्षे असावे.
  • वेतन श्रेणी
    • प्राध्यापक – रु. ५०,००० /-
    • सहयोगी प्राध्यापक – रु. ४०,००० /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर – ४४००२४
  • मुलाखतीची तारीख – २४ सप्टेंबर २०१९ (११.०० वा./१२.०० वा.)
  • फोन नं कार्यालय – (०७१२) २७४९१९८

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड