Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय तंत्रनिकेतन विक्रमगड, पालघर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित!! | Government Polytechnic Palghar Bharti 2022

Government Polytechnic Palghar Bharti 2022

Government Polytechnic Palghar Recruitment 2022 Details

Government Polytechnic Palghar Bharti 2022Government Polytechnic Palghar is going to conduct a walk-in-interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in-interview on the 3rd Of March 2022. Further details are as follows:-

शासकीय तंत्रनिकेतन विक्रमगड, जि.  पालघर येथे व्हिजिटिंग लेक्चरर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक  आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्हिजिटिंग लेक्चरर
  • शैक्षणिक पात्रता – Post Graduate in the Respective filed of Engineering (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणविक्रमगड, जि.  पालघर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताशिळ_झादपोली, पोस्टऑनडे, शिल रोड, तालुका विक्रामगड, जि. पालघर 401605
  • मुलाखतीची तारीख – 03 मार्च 2022 आहे.
  • अधिकृत वेबसाईट : gpvikramgad.ac.in

Selection Process For Government Polytechnic Vikramgad Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र, रेझ्युमे व इतर आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  3. उमेदवाराने संबंधित तारखेला सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  4. वरील पद CHB आधारावर आहेत.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Government Polytechnic Palghar Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/8At2v79
अधिकृत वेबसाईट : gpvikramgad.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड