Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित | Government Engineering College Yavatmal Bharti 2022

Government Engineering College Yavatmal Bharti 2022

Government Engineering College Yavatmal Bharti 2022 Details

Government Engineering College Yavatmal Bharti 2022: Government Engineering College Yavatmal advertisement is published for the Visiting Lecturer. Eligible & interested candidates may attend the walk-in-Interviews on the 30th of August 2022. More detail is given below:-

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे विजिटिंग फॅकल्टी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यवतमाळ जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट

  • पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तासंबंधित विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ 
  • मुलाखतीची तारीख – 30 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – gcoey.ac.in 

Educational Qualification For GCOE Yavatmal Bharti 2022

अभ्यासक्रम/विषय किमान पात्रता
Civil, Mechanical, Electrical, Electronics, Computer Engineering B.E./B.Tech./BS/ ME/ M.Tech in Relevant Branch with First Class
Physics, Chemistry, Mathematics, and English Bachelor & Master Degree relevant subject with First Class

Important Instruction For GCOE Yavatmal Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  4. मुलाखत 30 ऑगस्ट 2022 यातारखेला घेण्यात येणार आहे .
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Government Engineering College Yavatmal Recruitment 2022

📑PDF जाहिरात https://cutt.ly/LXgXgNf
✅अधिकृत वेबसाईट
gcoey.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड