Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०१९

Gondwana Vidyapeeth Gadchiroli Bharti 2019

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे सामाजिक समन्वयक, शिक्षक, सहाय्यक / लिपीक, शिपाई पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – समन्वयक, शिक्षक, सहाय्यक / लिपीक, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, एम. आय. डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली
  • मुलाखतीची तारीख – ११ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड