Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी पदे भरली जाणार!! | Goa RMSA Bharti 2024

Goa RMSA Bharti 2024

Goa RMSA Bharti 2024

 

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी इन्स्ट्रक्टर पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी मे महिन्यात इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती होतील. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) हा विषय सरकारी व अनुदानित शाळा तसेच अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी या इन्स्ट्रक्टर पदांची भरती केली जात आहे. या विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयटी लॉजिस्टिक्स, ब्युटी अॅण्ड वेलनेस, प्लंबिंग, हेल्थकेअर, कृषी आदींचा समावेश आहे. हे इन्स्ट्रक्टर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त केले जातील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

‘मे’मध्ये मुलाखती
या पदासाठी दि. ८ व ९ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या कार्यालयात मुलाखती होणार आहेत. या उमेदवारांना २० हजार रुपये महिना इतका पगार मिळेल, याशिवाय डेटा एन्ट्री ऑपरेटर, ब्लॉक रिसोर्स पर्सन व व अकाउंट ऑफिसर ही पदेही कंत्राटी पद्धतीवर भरली जातील. या पदांसाठी नियोजित दिवशीच मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https:// www.scert.goa.gov.in यावर संपर्क साधावा, असे कळवले आहे.

 


 

Goa RMSA Bharti 2024: Goa Samagra Shiksha is going to recruit eligible candidates for filling up the various posts. The name of the recruitment is “Tourism & Hospitality, Healthcare, Banking, Financial Services & Insurance, Construction, Plumbing, Beauty & Wellness, Electronics”. There are total of 17 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Eligible candidates May attend the interview on the given schedule. Interested applicants may attend the walk in interview on 18th of December 2023. For more details about Goa RMSA Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत “पर्यटन आणि आदरातिथ्य, आरोग्य सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा, बांधकाम, प्लंबिंग, सौंदर्य आणि निरोगीपणा, इलेक्ट्रॉनिक्स” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपर्यटन आणि आदरातिथ्य, आरोग्य सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा, बांधकाम, प्लंबिंग, सौंदर्य आणि निरोगीपणा, इलेक्ट्रॉनिक्स
  • पदसंख्या17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, पोर्वोरिम गोवा
  • मुलाखतीची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://gssa.goa.gov.in/

Goa RMSA Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पर्यटन आणि आदरातिथ्य 07
आरोग्य सेवा 02
बँकिंग 01
आर्थिक सेवा आणि विमा 02
बांधकाम 02
सौंदर्य आणि निरोगीपणा 01
इलेक्ट्रॉनिक्स 03

Educational Qualification For Goa RMSA Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पर्यटन आणि आदरातिथ्य Diploma/Degree in Hotel Management from a recognized Institute /University
आरोग्य सेवा Diploma (GNM (General Nursing Midwifery)) with total experience of 3 years out of which 2 year sector specific experience or 1 year teaching experience
बँकिंग Post-graduation in commerce/ management/ finance from a recognized institute/university, with at least one year work experience in the sector.
आर्थिक सेवा आणि विमा B.Tech in Civil Engineering from a recognized Institute /University, with at least 1 year work / teaching experience
बांधकाम B.Tech in Civil Engineering from a recognized Institute/University, with at least 1 year work/ Teaching experience Or Diploma in Civil engineering with 2 year work/teaching experience
सौंदर्य आणि निरोगीपणा Diploma in Cosmetology/ Beauty Therapy/ Beauty Culture from a recognized Institution Minimum 1 year work/teaching experience in the relevant field/profession.
इलेक्ट्रॉनिक्स B.E. / B. Tech. in Electrical/ Electronics / Telecommunication with one year experience in the relevant field

Selection Process For Goa RMSA Notification 2024

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gssa.goa.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/vzCE3
✅ अधिकृत वेबसाईट https://gssa.goa.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड