Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिकाऱ्यांची पदे रिक्त, मग गुन्ह्यांचा तपास होणार कसा? राज्यात ३३३ उपनिरीक्षक नाहीत! । Goa Police Bharti 2024

Goa Police Bharti 2024

Goa Police Bharti 2024

 

पोलिस खात्यात नुकतेच ४७३ कॉन्स्टेबलांची नियुक्ती करण्यात आली. असे असले तरी एखादा गुन्हा घडल्यावर त्याच्या तपासाची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी असते ती पोलिस उपनिरीक्षकावर. राज्यातील पोलिस दलात तब्बल ३३३ उपनिरीक्षकांची पदे अजून रिक्त असल्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांवरील ताण वाढला आहे. पोलिस खात्यात सध्या ३३३ उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांतील कामाच्या गतीवर म्हणजेच गुन्ह्यांच्या तपास गतीवर परिणाम झाला आहे. पोलिस स्थानकाचा उपनिरीक्षक हा बहुतेक गुन्हा प्रकरणाचा तपास अधिकारी असतो. एका तपास अधिकाऱ्याकडे अधिक प्रमाणात तपास प्रकरणे असली की कोणत्याही प्रकरणात न्याय देणे त्याला कठीण होऊन जाते. त्यामुळे गुन्ह्यांचे तपास रखडतात आणि खटलेही.

 

जसजसे अधिकारी सेवेतून निवृत्त होतात किंवा बढती घेऊन जातात तसतसे पदे रिक्त होत जातात. त्यामुळे भरती प्रक्रिया ही निरंतर चालणे आवश्यक असते. आज केवळ उपनिरीक्षकच नव्हे तर निरीक्षक आणि उपअधीक्षकांची पदेही रिक्त आहेत. अलिकडेच 90 उपअधीक्षकांना बढती मिळाल्यामुळे उपअधीक्षकाची पदे रिक्त झाली होती. राज्यात एकूण एकूण १७ पोलिस अधीक्षक आहेत. त्या पैकी ४ आयपीएस तर १३ गोवा पोलिस सेवेतील आहेत. रिक्त असलेल्या १० पैकी ४० टक्के जागा या थेट भरतीने भरली जातील तर ६० टक्के जागा या बढत्या देऊन भरल्या जाणार आहेत.

 

Goa Police Bharti 2024: The Goa Public Service Commission informed the court during the hearing of a petition filed by 9 police inspectors in the High Court that it will do away with the direct recruitment of 28 deputy superintendents of police as per the government’s instructions. To get all the further updates regarding this Goa Police Bharti 2024 on time, Do follow MahaBharti.in

सरकारच्या सूचनेनुसार २८ पोलीस उपअधीक्षकांची थेट भरती रहित करणार असल्याची माहिती गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने उच्च न्यायालयात ९ पोलीस निरीक्षकांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यापूर्वी राज्य सरकारने ही भरती करण्याची प्रक्रिया रहित करण्याचा आदेश गोवा सार्वजनिक सेवा आयोगाला दिला होता आणि प्रक्रिया रहित करण्यास आयोगाने नकार दिला होता. ‘सरकार उपअधीक्षक पदासाठी आर्युमर्यादा वाढवण्याचा विचार करत असल्याने ही भरती प्रक्रिया रहित करू इच्छित आहे’, असे सरकारने आयोगाला सांगितले होते. गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने नवीन उपअधीक्षकांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते.


Goa Police Bharti 2023

Goa Police Bharti 2023: Only 62 candidates have now qualified for the physical ability test for the 28 deputy superintendent of police posts in the police department. After the Central Industrial Security Force (CISF) refused to conduct a physical test for the Goa Public Service Commission (GPSC) due to elections, the commission will now conduct the test on behalf of experts. After a gap of 25 years, the post of Deputy Superintendent of Police is being filled directly. According to the commission’s chairman, Juze Manuel Naronha, 2,400 people had applied for the positions.

 

पोलिस खात्यातील 28 उपअधीक्षक पदांसाठी आता केवळ 62 उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. निवडणुकांमुळे शारीरिक चाचणी घेण्यास गोवा लोकसेवा आयोगाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने नकार दिल्याने आता तज्ज्ञांकरवी आयोगच ही चाचणी घेणार आहे. 25 वर्षांच्या खंडानंतर थेट पद्धतीने पोलिस उपअधीक्षक पदे भरण्यात येत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी 2 हजार 400 जणांनी अर्ज केले होते.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

त्यापैकी केवळ 1 हजार 850 जण भरतीपूर्व चाचणीला सामोरे गेले. त्यापैकी 93 जण संगणकावर आधारीत परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यांनी काल रविवारी ही परीक्षा दिली आणि त्यापैकी केवळ 62 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.

इंग्रजी, मानवाधिकार, धोरणे, इतिहास, भूगोल, तर्कशास्त्र याविषयावर आधारीत संगणकीकृत प्रश्न 75 गुणांसाठी विचारले होते आणि उत्तरे देण्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी दिला होता.

 


The Goa Public Service Commission (GPSC) has started the process to fill up 28 posts of deputy superintendent of police, but some of them will remain vacant. On an average, there are three candidates for 28 seats under Goa Police Bharti 2023. There is still a physical test, written test and oral interview to be done. Only 89 people have now qualified in the pre-recruitment test conducted by the commission to fill these posts. Four candidates were absent from the pre-recruitment test conducted by others yesterday. Two candidates from the general category, one from the tribal group and one from the other backward class group are included in the list. As a result, 89 candidates have qualified for the recruitment of 28 posts.

 

पोलिस उपअधीक्षक पदाची 28 पदे भरण्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाने प्रक्रीया सुरू केली असली तरी त्यापैकी काही जागा रिक्त राहतील, असे आज स्पष्ट झाले. 28 जागांसाठी सरासरी 3 उमेदवार असे चित्र आहे. अद्याप शाररिक चाचणी, लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत व्हायची आहे. आयोगाने ही पदे भरण्यासाठी घेतलेल्या भरतीपूर्व चाचणीत आता केवळ 89 जणच पात्र ठरले आहेत. काल दुसऱ्यांचा घेतलेल्या भरतीपूर्व चाचणीला 4 उमेदवार गैरहजर राहिले. सर्वसाधारण गटातील दोन, आदिवासी गटातील 1 तर इतर मागासवर्गीय गटातील एका उमेदवाराचा यात समावेश आहे. यामुळे 28 पदांच्या भरतीसाठी 89 उमेदवार पात्र ठरले आहेत. 

 

त्यांना आता शाररिक पात्रता चाचणीस सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखतीस सामोरे जावे लागणार आहे. एकूण पदे 28, अर्जदार 2468 आणि उत्तीर्ण केवळ 89 हे चित्र आहे. पोलीस उपाधीक्षक पद भरतीतील व लोकसेवा आयोगाने भरतीपूर्व चाचणी घेतली यात हे चित्र समोर आले आहे.

नियमानुसार या भरतीपूर्व चाचणीस पाच टक्के कमी गुण पडलेल्या ३७ उमेदवारांना काल भरतीपूर्व चाचणी देता आली. त्यावेळी ४ उमेदवारांनी दांडी मारली. आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात भरतीपूर्व चाचणीसाठी 2 हजार 350 जणांनी तयारी दाखवली होती. प्रत्यक्षात 1 हजार 866 जण या भरतीपूर्व चाचणीसाठी आले. त्यापैकी पहिल्या प्रयत्नात 58 जण उत्तीर्ण झाले असून 31 जण दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य सरकार पंचवीस वर्षानंतर उपअधीक्षक पदाची ही पदे थेट भरतीने भरत आहे. उपअधीक्षक पदाची 62 पदे आयोगाच्या माध्यमातून सरकारने भरण्याचे ठरवलेले आह त्यापैकी 27 पोलीस निरीक्षकांना बढती देऊन पदे भरण्यात आली. हंगामी बढती दिलेल्या दहा जणांना सामावून घेण्यासाठी थेट भरतीतील दहा पदे तिकडे वळवण्यात आलेली आहेत.


 

Goa Police Bharti 2023: Goa Police Department is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the “First Expert for Finger Print Bureau, Second Expert for Finger Print Bureau” posts. The total number of vacancies is 02. The employment place for this recruitment is Goa. Applicants need to apply online mode for Goa Police Recruitment 2023. Eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 27th of November 2023. More details are as follows:-

गोवा पोलीस विभागा अंतर्गत “फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ, फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावफिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ, फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/

Goa Police Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ 01
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ 01

Educational Qualification For Goa Police Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre. (Deputation period shall not exceed three years)
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre. (Deputation period shall not exceed three years)

Salary Details For Goa Police Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ  Rs.44,900-Rs.1,42,400( As per pay matrix Level-7)
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ  Rs.35400-Rs.1,12,400( As per pay matrix Level-6)

How To Apply For Goa Police Application 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारी 27 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील आणि उमेदवाराला कोणतीही सूचना दिली जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For citizen.goapolice.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात 1
https://shorturl.at/HKQYZ
📑 PDF जाहिरात 2
https://shorturl.at/jnsLZ
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ptKM2
✅ अधिकृत वेबसाईट https://citizen.goapolice.gov.in/

Goa Police Mega Bharti 2023

Goa Police Bharti 2023:  The Goa Police on Friday issued a “temporary” appointment order to 54 Home Guard volunteers and inducted them as constables in the police force. The newly appointed constable contingent will begin three months of compulsory training at the Police Training School in Valpai from September 11. An order issued by Superintendent of Police (PHQ) Nelson Albuquerque stated that the appointment is temporary and he is not guaranteed a permanent job. Also, the appointment of constables who were recently inducted can be cancelled with one month’s notice.

 

गोवा पोलिसांनी काल (शुक्रवारी) 54 होमगार्ड स्वयंसेवकांंना ‘तात्पुरती’ नियुक्ती आदेश जारी करून पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून सामावून घेतले आहे. नवनियुक्त कॉन्स्टेबल तुकडीचे येत्या 11 सप्टेंबरपासून वाळपईमधील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तीन महिन्यांचे अनिवार्य प्रशिक्षण सुरू होईल. पोलीस अधीक्षक (PHQ) नेल्सन अल्बुकर्क यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ही नियुक्ती तात्पुरती आहे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती नाही. तसेच नुकतेच समाविष्ट झालेल्या कॉन्स्टेबल्सची नियुक्ती एका महिन्याची नोटिस देऊन रद्द केले जाऊ शकते.

 

नवीन हवालदारांना दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीवर नियुक्त केले जाईल आणि त्यानंतर मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किमान दोन आठवड्यांचे इंडक्शन प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. ही नियुक्ती तात्पुरती आहे. जर पडताळणीत असे दिसून आले की सादर केलेली प्रमाणपत्रे खोटी आहेत, तर कोणतेही कारण न देता आणि खोटी प्रमाणपत्रे तयार केल्याबद्दल अशा फौजदारी कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता सेवा ताबडतोब संपुष्टात आणली जाईल, असे डीजीपी जसपाल सिंग यांनी सांगितले आहे.

 

 

Earlier there was a dearth of women police personnel. But now the situation is going to change. Now women will be appointed on a large scale and the process has been started accordingly. Training of women police personnel has also been started. Superintendent of Police Shekhar Prabhudesai said that the number of women policemen in the police department will soon increase as expected. So very Soon Mega Female Goa Police Bharti will start :

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे गोव्यात महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झालेले असताना गोवा पोलिस दलात सात हजार पोलिसांमध्ये महिला पोलिसांची संख्या केवळ १३७७ एवढीच आहे, तर ११ पोलिस विभागात एकही महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात न आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात एकूण पोलिसांपेक्षा महिला पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. महिला पोलिसांची भरती कधी होणार जाणून घ्या अधिक माहिती… !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Goa Female Police Bharti 2023

दक्षिण गोव्यात केवळ १२९ महिला पोलिस असल्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या वेळी महिला पोलिसांची कमतरता भासते. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण गोव्यात महिलांवरील अत्याचारांचे अनेक गुन्हे घडले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील महिला पोलिसांचा आढावा घेतला असता, सुमारे ११ पोलिस विभागात एकही महिला पोलिस कर्मचारी नियुक्त केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वाहतूक विभाग, स्पेशल ब्रांच, तसेच कोस्टल विभाग अशा सुमारे ११ विभागात एकसुद्धा महिला पोलिसाची नियुक्ती झालेली नाही.

जेथे महिला पोलिसांची कमतरता आहे, तेथे गृहरक्षकांचा वापर करून ती त्रुटी भरून काढण्यात येत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस  अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. यापूर्वी ७१ महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या जागांसाठी ३१ महिला उमेदवारांची निवड झाली होती. तरीही उर्वरित रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिस स्थानकांत महिला उपनिरीक्षकांची कमतरता असून बहुतेक स्थानकांत एकच महिला उपनिरीक्षक आहे, असे त्यांनी सांगितले.

Goa Mahila Police Bharti 2023

पोलिस खात्यात सुमारे २ हजारांहून अधिक गृहरक्षक दलाच्या महिला व पुरुष काम करत आहेत काहीवेळा त्यांना रात्रीचीही ड्युटी करावी लागते. पोलिस राखीव ठेवण्याची तरतूद ठेवली आहे. त्यामुळे या गृहरक्षकपदासाठी उमेदवारांची स्पर्धा लागत आहे. पोलिस खात्यात महिला कॉन्स्टेबल्स ते महिला निरीक्षक पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांची उणीव आहे. त्याचबरोबर ज्या महिला जागा कर्मचारी आहेत, त्यापैकी काहींना पोलिस स्थानकात ड्युटी नको असल्याने त्यांनी साईड पोस्टिंग घेतले आहे, अशी माहिती नाव उघड न करण्याच्या अटीवर प्राप्त झाली आहे

  • ११ पोलिस विभागांत एकही महिला नाही
  • गृहरक्षक दलातील महिलांना द्यावे लागते काम
  • ७१ महिला उपनिरीक्षकांच्या जागांसाठी ३१ जणांची नियुक्ती

महिला पोलिसांची संख्या वाढणार

पूर्वी महिला पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता होती. मात्र आता स्थिती बदलणार आहे. आता मोठ्या प्रमाणावर महिलांची नियुक्ती केली जाणार असून त्या नुसार प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे सोपस्कारही सुरू झाले आहे. आता पोलिस खात्यात महिला पोलिसांची संख्या लवकरच अपेक्षेनुसार वाढणार आहे असे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले


Goa Police Bharti 2023

Goa Police Bharti 2023: Searching For Job In Goa Police? Here is New Goa Police Job Update !! Goa Police Department recently announced recruitment notification for the various vacant posts. Eligible candidates can apply online mode before the 2nd of March 2023. The official website of Goa Police is citizen.goapolice.gov.in. More details are as follows:-

Goa Police Department is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the Scientific Officer, Scientific Assistant and Laboratory Technician posts. The total number of vacancies is 03. The employment place for this recruitment is Goa. Applicants need to apply online mode for Goa Police Recruitment 2023. Eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 2nd of March 2023. For more details about Goa Police Notification 2023, Goa Police Recruitment 2023, Goa Police Vacancy 2023, Goa Police Application Form 2023 visit our website www.MahaBharti.in.

गोवा पोलीस विभागा अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफ;ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्णा पोलीस स्टेशन जवळ, वेर्णा, सालसेटे, गोवा, 403722
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा.
  • अधिकृत वेबसाईट – citizen.goapolice.gov.in

Goa Police Vacancy 2023 | Goa Police Department Bharti 2023 Notification

Goa Police Job opportunities for male and female candidates has been Postsed Here. You can check Goa Police vacancie below for Different Goa Police Job Opening 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैज्ञानिक अधिकारी 01 पद
वैज्ञानिक सहाय्यक 01 पद
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 पद

Educational Qualification For Goa Police Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारी 1) Master’s degree in Science with at least a Second Class in Zoology/Microbiology/GeneticsBiotechnology /Forensic Science with Zoology as one of the subjects at the Bachelor of Science level. from a University recognized by UGC

2) Should possess at least 05 years of practical experience in DNA fingerprinting with at least 02. years experience in reporting cases in fingerprinting in any State/Central Forensic Science Laboratory

3) Knowledge of Microsoft office 

वैज्ञानिक सहाय्यक 1) Master’s degree in Science with at least a Second Class in Microbiology/ Genetics/ Zoology/ Biotechnology/ Forensic Science with Zoology as one of the subjects at the Bachelor of Science level from a University recognized by UGC.

2) Should possess at least 03 research/analytical experience in DNA fingerprinting in any State/Central Forensic Science Laboratory.

3) Knowledge of Microsoft office.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1)Bachelor of Science with at least Second Class from a University recognized by UGC

(2) Minimum 02 years of practical experience in any Central/State Forensic Science laboratory.

(3) Knowledge of Microsoft Office 

Salary Details For Goa Police Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैज्ञानिक अधिकारी Rs. 52,400/- per month
वैज्ञानिक सहाय्यक Rs. 33,600/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 23,700/- per month

Goa Police Notification 2023 – Important Documents 

  • जन्म प्रमाणपत्र
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा
  • उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा
  • पदवी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर प्रमाणपत्र [केवळ वैज्ञानिक अधिकारी (DNA) साठी आणि (वैज्ञानिक सहाय्यक (DNA)]
  • संगणक प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्र
  • संबंधित अभ्यासक्रमांबद्दल इतर कोणतेही प्रमाणपत्र

List Of Documents Required For Goa Police Bharti 2023

Check Below List for Goa Police Job Vacancy 2023. Attach all documents given below to avoid any difficulty in Goa Police Recruitment Process 2023 :

Goa Police Bharti 2023

How To Apply For Goa Police Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील आणि उमेदवाराला कोणतीही सूचना दिली जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For Goa Police Department Bharti 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. वॉक इन इंटरव्ह्यू पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा येथे होणार आहेत.
  3. मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. जर मुलाखत नियोजित तारखेला/कालावधीत पूर्ण केली जाऊ शकत नाही, तर मुलाखत पुढील कामकाजाच्या दिवशी घेतली जाईल.
  5. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर संबंधित कागदपत्रांबद्दलची सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या 02 स्वयं-प्रमाणित छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Goa Police Department Bharti 2023 Details

🆕 Name of Department Goa Police Department
📥 Recruitment Details Goa Police Recruitment 2023
👉 Name of Posts Scientific Officer, Scientific Assistant and Laboratory Technician
🔷 No of Posts 03 Vacancies
📂 Job Location Goa
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Goa Forensic Science Laboratory, Near Verna Police Station, Verna, Salcete, Goa, 403722
✅ Official WebSite citizen.goapolice.gov.in

Educational Qualification For Goa Police Department Recruitment 2023

Laboratory Technician (1)Bachelor of Science with at least Second Class  from a University recognized by UGC

(2) Minimum 02 years of practical experience in any Central/State Forensic Science laboratory.

(3) Knowledge of Microsoft Office 

Scientific Officer 1) Master’s degree in Science with at least a Second Class in Zoology/Microbiology/GeneticsBiotechnology /Forensic Science with Zoology as one of the subjects at the Bachelor of Science level. from a University recognized by UGC

2) Should possess at least 05 years of practical experience in DNA fingerprinting with at least 02. years experience in reporting cases in fingerprinting in any State/Central Forensic Science Laboratory

3) Knowledge of Microsoft office 

Scientific Assistant 1) Master’s degree in Science with at least a Second Class in Microbiology/ Genetics/ Zoology/ Biotechnology/ Forensic Science with Zoology as one of the subjects at the Bachelor of Science level from a University recognized by UGC.

2) Should possess at least 03 research/analytical experience in DNA fingerprinting in any State/Central Forensic Science Laboratory.

3) Knowledge of Microsoft office.

Age Criteria For Goa Police Jobs 2023

Age Limit

Goa Police Recruitment Vacancy Details

Laboratory Technician 01 Vacancy
Scientific Officer 01 Vacancy
Scientific Assistant 01 Vacancy

All Important Dates For Goa Police Bharti 2023

⏰ Last Date  2nd of March 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Goa Police Application 2023 | citizen.goapolice.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/qsuS8
✅ अधिकृत वेबसाईट
citizen.goapolice.gov.in

About Goa Police:

The Goa Police is the law enforcement agency for the state of Goa in India. It operates under direct control of the Department of Home Affairs. The Goa Police as an independent organisation was born in April 1946 with the establishment of Policia do Estado da India (PEI) Police of India, through a decree of the Portuguese regime which ruled Goa until 1961. Until then, all policing functions including the maintenance of law and order were being carried out by the Portuguese military. The Goa Police force was headed by an Inspector General of Police until 2nd Feb 1999. The various stages of recruitments are conducted by Goa Police.


Goa Police Bharti 2022 

Goa Police Bharti 2022: The latest update for Goa Police Recruitment 2022. As per the latest news, The Goa Police Recruitment Process will start in 8 days. For more details about Goa Police Application 2022, Goa Police Vacancy 2022, Goa Police Syllabus 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

गोवा पोलीस भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोवा पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आधी विधानसभा आणि त्यानंतर पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिलं.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Goa Police Recruitment 2022

  • गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकार आणि गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
  • मात्र कोव्हिड नंतरच्या काळात ही गुन्हेगारी वाढली असून यात राज्याबाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.
  • तसंच गोव्यात गुन्ह्यांच्या तपासाचा दरही देशात सर्वाधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
  • पोलिसांच्या कामामध्ये आपण गृहमंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप करत नाही.
  • त्यामुळे अन्य राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर विनाकारण आरोप होत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केलेल्या मेलला अजूनही उत्तर न दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

गोव्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असून गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच कारवाईचा एक भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग तस्करांना तुरुंगात टाकलं आहे. यापुढेही अशाच प्रकारची धडक कारवाई पोलिस पथकाकडून सुरु राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Police Application 2022

  • तसंच राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ड्रग्ज पार्टी किंवा ज्या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन होत असेल अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
  • तसंच पोलीस कारवाईच्या माध्यमातून आम्ही ड्रग्जची गरजच गोव्यातून संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
  • दुसरीकडे महिलांवरील अत्याचारावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं.
  • माहितीतल्या माणसाकडूनच लैंगिक अत्याचार होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
  • ओळखीचा फायदा घेत महिलांवर अत्याचार केले जातात, ज्यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलीही बळी पडताना दिसत आहे.
  • मात्र आता हे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
  • यासोबतच विविध संस्थांच्या मदतीतून विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांचं प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गोव्यात अपघाती मृत्यूंचं प्रमाण हे फार मोठं आहे. याला वाहतुकीचे नियम न पाळणं हेच महत्त्वाचं कारण आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच अपघात होऊन त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

32 Comments
  1. MahaBharti says

    New Update, List Of Documents Published

  2. Harshavardhan D Kasote says

    From ksa भरायचा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड