विविध ७८ पदे भरतीसाठी जाहिराती प्रसिध्द; त्वरित ऑनलाईन अर्ज करा! | Goa Medical College Bharti 2024
Goa Medical College Bharti 2024
GMC Goa Bharti 2024
राज्यात सरकारी पदांच्या जाहिराती सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात १७० पदभरतीच्या जाहिराती आल्या होत्या. आता बुधवारी पुन्हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २२ परिचारिकांच्या पदांसह ३५ पदांच्या जाहिराती आल्या आहेत. गोवा क्रीडा प्राधिकरणामध्ये ४३ पदांसाठी जाहिरात काढली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी, तसेच रजा तत्त्वावर रेडिओग्राफिक तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलेसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, एलडीसी, स्टार नर्सेस, प्रकल्प तंत्रज्ञ अशी विविध मिळून ३५ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना २० जून रोजी सायं. ३ वा. डीन कार्यालयात मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपली मूळ सर्व प्रमाणपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे. यापूर्वी आरोग्य खात्यात कंत्राटी तत्त्वावर १०० पदांची जाहिरात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यान, राज्यात अजून विविध सरकारी खात्यांमधील रिक्त पदे भरती आयोगामार्फत भरली जाणार आहेत, तर काही पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. या पदांसाठी पुढील महिन्यात जाहिराती येतील. लोकसभेच्या निवडणुका संपताच नोकरभरतीला जोरा आला आहे.
गोवा क्रीडा प्राधिकरणात एकूण ४२ पदे भरली जाणार आहेत. यात एलडीसी ४ पदे आहेत, तर बहुकार्मिक कर्मचारी ५ पदे, सहायक प्लंबर ३ पदे, सहायक इलेक्ट्रिशियन ५ पदे, एसी तंत्रज्ञ ४ पदे, मेकॅनिक १ पद, ग्राउंडस्मन ५ पदे, ग्राउंडवूमन ५ पदे, स्वीपर ५ पदे, सुरक्षा रक्षक ५ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २५ जूनपर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे सांगण्यात आले आहे.
Goa Medical College Bharti 2024: Goa Medical College has published a recruitment notification for the post of “Associate Professor, Lecturer, Assistant Professor, Director, Tutor”. There are total of 26 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for online submission of application is 23rd of March 2024. For more details about GMC Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, सहायक प्राध्यापक, संचालक, शिक्षक” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, सहायक प्राध्यापक, संचालक, शिक्षक
- पदसंख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा –
- सहयोगी प्राध्यापक – 60 वर्षे
- ईतर पदे – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/
Goa Medical College Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक | 07 |
व्याख्याता | 06 |
सहायक प्राध्यापक | 10 |
संचालक | 1 |
शिक्षक | 02 |
Educational Qualification For GMC Goa Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक | Officers under the Central/State Governments/Union Territories Administration holding analogous posts |
व्याख्याता | A recognized medical qualification included in the First or the Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956. Holders of qualifications included in Part II of the Third Schedule should also fulfil the conditions stipulated in Section 13(3) of the Indian Medical Council Act, 1956. (ii) Post-graduate medical qualification in the specialty concerned or equivalent. (iii) At least 3 years teaching experience in the concerned specialty as Senior Resident/Registrar/Tutor/Demonstrator in a Medical College/Teaching Institution. (iv) Knowledge of Konkani. Desirable: Knowledge of Marathi |
सहायक प्राध्यापक | i) A recognized medical qualification included in the First or the Second Schedule or Part II of the Third Schedule (other than Licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956 (Act No. 102 of 1956). Holders of qualifications included in Part II of the Third Schedule should also fulfill the conditions stipulated in sub-section |
संचालक | i) A recognized medical qualification included in the First or the Second Schedule or Part II of the Third Schedule (other than Licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956 (Act No. 102 of 1956). Holders of qualifications included in Part II of the Third Schedule should also fulfill the conditions stipulated in sub-section |
शिक्षक | Masters Degree in Nursing from a recognized University and if a candidate with Masters Degree in Nursing is not available, Bachelor of Science in Nursing/Post Basic Bachelor of Science in Nursing from a recognized University, with three years of experience, out of which, one year should be teaching experience in School/College of Nursing. |
How To Apply For GMC Goa Notification 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित अर्जाचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने फक्त https://cbes.goa.gov.in या पोर्टलवर भरावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.goa.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://t.co/JySsiXAwZy |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ostvT |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.goa.gov.in/ |
Table of Contents
Recruitment last date 23 feb. 2024… why are you misguiding innocent people.