Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GMC Sangli Bharti 2023 | वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे रिक्त पदांकरीता नवीन भरती जाहीर!!

GMC Sangli Bharti 2023

GMC Sangli Bharti 2023

GMC Sangli Bharti 2023: Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli has recently announced recruitment notification for the vacant post of “Physicist”. Eligible Candidates can submit their applications to the given mentioned address with all essential documents before the 23rd of March 2023. The official website of GMC Sangli is www.gmcmiraj.edu.in. The Application process for this Government Hospital Sangli Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे “भौतिकशास्त्रवेत्ता पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – भौतिकशास्त्रवेत्ता
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसांगली
  • वयोमर्यादा – 65 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता, पद्मभूषण वसंतदादा पाटील,शासकीय रुग्णालय सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,  सिव्हिल हॉस्पीटल चौक, सांगली- ४१६ ४१६.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in

GMC Sangli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या  
भौतिकशास्त्रवेत्ता 01 पद

Educational Qualification For GMC Sangli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
भौतिकशास्त्रवेत्ता महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त भौतिकशास्त्रवेत्ता (गटब)

How To Apply For Padmabhushan Vasantdada Patil Government HospitalSangli Recruitment 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या संबंधीत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह सादर करणे आवश्यक आहे
  3. अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टिने पूर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2023 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital Sangli Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठवले जाणार यांची नोंद घ्यावी
  • इच्छूक पात्र असलेल्या उमेदवारानी (कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घेवून तो भरुन ) आवश्यक त्या सर्व शैक्षणिक कागदपत्रासह थेट मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  • वरील नमुद केलेल्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  • तसेच सदरच्या मुलाखतीच्या दिनांकात बदल करणे अथवा सदरची भरती प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार अधिष्ठाता, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, यांनी राखून ठेवले आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

GMC Sangli Vacancy details 2023

GMC Sangli Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.gmcmiraj.edu.in Sangli Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/yAW47
✅ अधिकृत वेबसाईट
www.gmcmiraj.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड