Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GMC रीवा भरती २०१९

GMC Rewa Recruitment 2019

श्याम शाह मेडिकल कॉलेज रीवा येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 92 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • अनारक्षित उमेदवारांकरिता रु. १०००/-
    • आरक्षित उमेदवारांकरिता रु. ७५० /-
  • नोकरी ठिकाण – रीवा
  • अर्ज पद्धती  – मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता – शासकीय श्याम शाह मेडिकल कॉलेज रीवा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड