Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (GMC) रायगड अंतर्गत 75 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023: GMC Alibaug – Raigad (Government Medical College Alibaug, Raigad) has announced recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor”. There are a total of 18 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date 30th November 2023. The official website of GMC Riagad is www.gmchalibag.in. More details are as follows:-

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार तसेच दैनदिन रुग्णसेवेच्या व विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग (जि- रायगड) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

GMC Raigad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 06
सहयोगी प्राध्यापक 12

Salary Details For GMC Raigad Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक रु.२००,०००/-
सहयोगी प्राध्यापक रु.१,८५,०००/-

How To Apply For GMC Raigad Jobs 2023

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gmchalibag.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fKMNV
???? ऑनलाईन अर्ज करा https://www.med-edu.in/
✅ अधिकृत वेबसाईट
http://www.gmchalibag.in/

 

 

 


 

Government Medical College Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023: GMC Alibaug – Raigad (Government Medical College Alibaug, Raigad) has announced recruitment notification for the various vacant posts of “Assistant Professor & Senior Resident”. There are a total of 75 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date & attend the walk-in interview. The official website of GMC Riagad is www.gmchalibag.in. More details are as follows:-

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार तसेच दैनदिन रुग्णसेवेच्या व विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग (जि- रायगड ) येथील महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक आणि वरीष्ठ निवासी (सेवा) ची पदे १२० दिवसांकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता पात्र असलेल्या इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छूक उमेदवारांनी दिनांक ०३/०५/२०२३ पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यत) अर्ज सादर करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी
  • पदसंख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अलिबाग, रायगड
  • वयोमर्यादा
    • सहाय्यक प्राध्यापक
      • अराखीव – ४० वर्ष
      • मागासवर्गीय / आ.दु.घ – ४५ वर्ष.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, रायगड
  • अर्ज सुरू होण्याची तारीख03 मे २०२३
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, रायगड यांचे दालनात 3
  • मुलाखतीची तारीख – ०३/०५/२०२३ पासून ते रिक्त पदे भरे पर्यंत दुररोज दुपारी ३.०० वाजता.
  • अधिकृत वेबसाईट – www.gmchalibag.in

GMC Raigad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 27 पदे
वरिष्ठ निवासी 48 पदे

Educational Qualification For GMC Raigad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक १. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी./एम.एस.) तसेच

२. शरिररचनाशास्त्र विभागाकरीता: M.D. Anatomy/M.S. Anatomy/DNB Anatomy / MBBS with M.Sc. (Anatomy)/M.Sc. (Medical Anatomy) with Ph.D. (Medical Anatomy) / M.Sc. (Medical Anatomy) with D.Sc. (Medical Anatomy)

३.शरीरक्रियाशास्त्र विभागाकरीता: M.D. Physiology/ DNB Physiology/MBBS with M.Sc.(physiology)/ M.Sc.(Medical Physiology) with Ph.D. (Medical Physiology)/ M.Sc.(Medical Physiology) with D.Sc. (Medical Physiology)

४. जीवरसायनशास्त्र विभागाकरीता: M.D. Biochemistry/ DNB Biochemistry/MBBS with M.Sc. (Medical Biochemistry)/M.Sc. (Medical Biochemistry) with Ph.D.(Medical Biochemistry)/M.Sc. (Medical Biochemistry) with D.Sc. (Medical Biochemistry

५. जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता सांख्यिकी :- M.Sc Statistics

६. इर्मजंसी मेडीसीन विभागाकरिता: औषधवैद्यकशास्त्र/बधिरीकरणशास्त्र/क्षय व ऊरोरोगशास्त्र / शल्यचिकित्साशास्त्र/अस्थीव्यंगोपचारशास्त्र या विषयात एम. डी. / एम. एस

७. तसेच पद अनुक्रमनिका १ ते १७ या पदांकरीता वरिष्ठ निवासी या पदाचा एन.एम.सी. मान्यता प्राप्त (Recognised/Permitted) वैद्यकिय महाविद्यालयातून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी संबंधित विषयात मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उर्तीर्ण असणे आवश्यक.

GMC Raigad Jobs 2023 – Important Documents 

अर्जासोबत खालील शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती सादर करण्यात याव्यात.

  • प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष एमबीबीएस गुणपत्रिकांची छायांकित प्रत.
  • प्रयत्न प्रमाणपत्र, आंतरवासिता प्रमाणपत्र.
  • एम.बी.बी.एस. / एम. डी. एस. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • पदव्युत्तर परीक्षेचे गुणपत्र, प्रमाणपत्र, उत्तीर्ण आणि प्रयत्न प्रमाणपत्र.
  • एम.सी.आय. / डि.सी.आय. / महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र.
  • सदरील पदाचा अनुभव असल्यास, अनुभव प्रमाणपत्राची प्रत.
  • जन्म तारखेचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड व पॅन कार्ड.
  • उमेदवाराच्या नावात बदल असल्यास गॅजेटची प्रत.

How To Apply For Government Medical College Raigad Recruitment 2023

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छूक उमेदवारांनी दिनांक ०३/०५/२०२३ पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यत) अर्ज सादर करावा.
  • उमेदवाराने वरीलप्रमाणे नमूद प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Government Medical College Raigad Jobs 2023

  1. सदर भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. मुलाखतीचा दिनांक ०३/०५/२०२३ पासून ते रिक्त पदे भरे पर्यंत दुररोज दुपारी ३.०० वाजता.
  3. मुलाखतीचे ठिकाण :- मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, रायगड यांचे दालनात.3
  4. मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  5. फोटो आयडी/वयाचा पुरावा/प्रमाणपत्र/पदवी/गुणपत्रिकेची मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  6. संचालक, VNIT नागपूर यांचा निर्णय सर्व बाबतीत अंतिम असेल.

GMC Raigad Vacancy details 2023

GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.gmchalibag.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/iDHR6
✅ अधिकृत वेबसाईट
www.gmchalibag.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड