शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करा!! | GMC Gondia Bharti 2023
GMC Gondia Bharti 2023
GMC Gondia Bharti 2023 Details
GMC Gondia Bharti 2023: GMC Gondia (Government Medical College, Gondia) is published a new recruitment notification for the various vacant posts of “Professor & Associate Professor” posts. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 20th of March 2023. The official website of GMC Gondia is www.gmcgondia.in. The Application process for GMC Gondia Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 (दुपारी ४ वाजेपर्यंत) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोंदिया
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया. (के. टी. एस. रुग्णालय परिसर )
- मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
GMC Gondia Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 06 पदे |
सहयोगी प्राध्यापक | 06 पदे |
Educational Qualification For GMC Gondia Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
२) संबंधित विषयात सेवानिवृत्त अध्यापक असल्यास प्रथम प्राध्यन्य ३) सहयोगी प्राध्यापक पदावरील ३ वर्षाचा अनुभव |
सहयोगी प्राध्यापक | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
२) संबंधित विषयात सेवानिवृत्त असल्यास प्रथम प्राध्यन्य ३) सहाय्यक प्राध्यापक पदावरील ४ वर्षाचा अनुभव |
Salary Details For Government Medical College Gondia Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 50,000/- per month |
सहयोगी प्राध्यापक | Rs. 40,000/- per month |
How to Apply For GMC Gondia Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सदर जाहिराती मध्ये अर्ज नमुना जोडलेला असून उमेदवार तो अर्ज डाउनलोड करून अर्ज करू शकतात.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 (दुपारी ४ वाजेपर्यंत)आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Government Medical College Gondia Recruitment 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठविले जाणार नाही .अर्जदारांना मुलाखतीस स्वखर्चाने १ तास अगोदर आवश्यक त्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे लागेल.
- मुलाखती करिता उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचे दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- उमेदवार 24 मार्च 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Government Medical College Gondia Bharti 2023 | www.gmcgondia.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/dwzQ8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcgondia.in |
GMC Gondia Bharti 2023 Details |
|
Department Name |
Government Medical College and Hospital, Gondia |
Recruitment Name |
GMC Gondia Recruitment |
Name of Posts | Professor, Associate Professor |
Total Vacancies | 12 Vacancies |
Application Mode | Offline |
Official Website | www.gmcgondia.in |
Eligibility Criteria For GMC Gondia Recruitment 2023 |
|
Professor | MD/MS/DNB |
Associate Professor | Post Graduate/MD/MS/DNB |
Vacancy Details |
|
Professor | 06 Posts |
Associate Professor | 06 Posts |
9pas vr nokri milelka