Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GMC गोवा भरती २०१९

GMC Goa Bharti 2019

गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी, गोवा येथे ऑर्थोपेडीक सर्जरी व्याख्याता, जनरल सर्जरी व्याख्याता, रेडीओलाॅजी व्याख्याता, सिनियर रेसिडेंट पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ऑर्थोपेडीक सर्जरी व्याख्याता, जनरल सर्जरी व्याख्याता, रेडीओलाॅजी व्याख्याता, सिनियर रेसिडेंट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल डीन यांचे कार्यालय, जीएमसी बांबोळी गोवा
  • मुलाखतीची तारीख – २७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड