Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GIFSA Aurangabad Bharti 2023 | शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती; मुलाखती आयोजित!!

GIFSA Aurangabad Bharti 2023

Government Institute of Forensic Science Aurangabad Bharti 2023

GIFSA Aurangabad Bharti 2023: GIFSA Aurangabad (Government Institute of Forensic Science Aurangabad) is going to conduct walk-in-interview for the various vacant posts of “Assistant Professor”. There are a total of 20 vacancies area available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 17th of June 2023. The official website of GIFSA Aurangabad is gifsa.ac.in. More details about educational qualification & interview schedule is given below:-

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे न्यायसहाय्यक विज्ञान, न्यायसहाय्यक रसायनशास्त्र, न्यायसहाय्यक जीवशास्त्र, संगणकशास्त्र व मानसशास्त्र या विषयाकरीता “सहाय्यक प्राध्यापक” पदाकरिता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी तासिका तत्वावर 20 रिक्त जागा भरावयाच्या आहेत. सदर पदांसाठी शैक्षणिक अर्हता, आरक्षण व मानधन याविषीचे निकष विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार लागु राहतील. निकषाप्रमाणे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक १९ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेमध्ये मुलाखती करीता मुळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. सविस्तर माहिती करिता संस्थेचे संकेतस्थळ www.gifsa.ac.in ला भेट दयावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, निपत निरंजन नगर, केव्हस रोड, औरंगाबाद-431004
  • मुलाखतीची तारीख – १९ जून २०२३
  • अधिकृत वेबसाईट – gifsa.ac.in

GIFSA Aurangabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 20 पदे

Educational Qualification For GIFSA Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक M.Sc. Forensic Science along with NET/SET/PhD OR

M.Sc. Forensic Science with specialization in Forensic Chemistry and Toxicology OR M.Sc. Organic/ Inorganic/ Physical/Analytical Chemistry UGC NET/SET/PhD OR

M.Sc. Forensic Science with specialization in Forensic Biology, Serology, and DNA Fingerprinting OR M.Sc. Botany/Zoology/ Microbiology/ Biotechnology/ Biochemistry UGC NET/SET/PhD OR

M.A. Psychology or M.A.MM.Sc. Criminal/Forensic Psychology along with NET/SET/PhD OR

M.Sc. Forensic Science with specialization in Digital and Cyber Forensics and IT Security OR M.Sc. Computer Science/ IT or MCA UGC NET/SET/PhD OR

Selection Process For Government Institute of Forensic Science Aurangabad Recruitement 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार १९ जून २०२३ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

GIFSA Aurangabad Vacancy details 2023

GIFSA Aurangabad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gifsa.ac.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/mOQY4
✅ अधिकृत वेबसाईट
gifsa.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड