Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जी-वन हॉस्पिटल औरंगाबाद भरती 2020

Gi-One Hospital Aurangabad Bharti 2020

Gi-One Hospital Aurangabad Bharti 2020: जी-वन हॉस्पिटल औरंगाबाद येथे RMO, मट्रोन, नर्सिंग इंचार्ज, स्टाफ नर्स, ऑपरेशन थिएटर स्टाफ, फार्मासिस्ट, एंडोस्कोपी टेक, मेंटेनेंस एक्सकेटिव्ह पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२० आहे

  • पदाचे नाव – RMO, मट्रोन, नर्सिंग इंचार्ज, स्टाफ नर्स, ऑपरेशन थिएटर स्टाफ, फार्मासिस्ट, एंडोस्कोपी टेक, मेंटेनेंस एक्सकेटिव्ह
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – hr.gionehospital@gmail.com
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२० आहे

जाहिरात

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Salomi says

    Job pahije ..Dy Patil hospital cha experience ahe .Mumbai. Cha..ICU cha

  2. Satish panchal says

    Kam aahe ka hospital la

    9130261288

  3. Satish panchal says

    Kam aahe ka hospital la

  4. Satish panchal says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड