Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर भरती २०१९

Ghatge Patil Industries Ltd Kolhapur Recruitment 2019

घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर येथे डिझाईन अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डिझाईन अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, अभियंता.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवाश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड