सामान्य रुग्णालय सातारा भरती २०१९

General Hospital Satara Bharti 2019

सामान्य रुग्णालय सातारा येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे MBBS पदवी असावी.
  • वयोमर्यादा – उमेदाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय, कराड
  • वेतन श्रेणी – रु. ३६,००० /-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय कार्यालय, सातारा
  • मुलाखतीची तारीख – १९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !