Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सामान्य रुग्णालय भंडारा भरती २०१९

General Hospital Bhandara Jobs 2019

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, भंडारा येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट अ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी / पदविका असावी.
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय कार्यालय भंडारा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड