Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

FWTRC मुंबई भरती २०१९

FWTRC Mumbai Recruitment 2019

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबई येथे सल्लागार, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • इतर उमेदवारांसाठी रु. ५०० /-
    • SC/ST उमेदवारांसाठी रु. २५० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  •  अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करणायचा पत्ता – “संचालक, सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबई ”
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड